Ferfar #1752 · सुशी वडगाव
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक
गहाणखत लिहुन देणार : गोरख दामोधर औटे रा. सुशी वडगाव यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 6070-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 439000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113, 196, 209, 214 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख दामोधर औटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 439000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.