Ferfar #1095 · चिखली
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहुन देणार : सेवा सहकारी सोसायटी लि वडगाव
लिहुन घेणार : गणेश बापूराव शिंदे व बाबासाहेब रावसाहेब वारे
यांनी सर्व्हे क्रमांक 3,156 वर फेरफार क्रमांक 471 ने घेतलेला बोजा से.स.सो.कर्ज बोजा गणेश बापुराव कडे 49200/- व बाबासाहेब रावसाहेब वारे कडे 5500/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.