Ferfar #1565 · सिंदखेड
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- शुभम सुधाकर राठोड
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 535/2024
आदेश दिनांक : 29/11/2024
अर्जदार :- 1) राहुल अंकुश तुरुकमारे रा.सिंदखेड , ता.गेवराई,जि.बीड.
वादी :- 1) राहुल अंकुश तुरुकमारे रा.सिंदखेड, ता.गेवराई,जि.बीड.
प्रतिवादी :- 1) द्रोपदी अंकुश तुरुकमारे, रा सिंदखेड ता. गेवराई
अर्जदार यांनी अर्ज व मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,(क.स्तर) न्यायालय गेवराई,जि.बीड.यांचे दिवाणी दावा क्र. 535/2024 दि. 29/11/2024 देऊन कळविले आहे की,वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आपआपसात खालीलप्रमाणे वाटप करुन दिले आहे.सदरील वाटप झालेले क्षेत्र मौजे सिंदखेड ता.गेवराई,जि.बीड.येथील आहे.
1) राहुल अंकुश तुरुकमारे यांच्या हिस्याला गट न 74 मधील 0 हे 27 आर वाटप करून स्वतंत्र ताब्यात दिली आहे. द्रोपदी अंकुश तुरुकमारे यांनी त्यांचा वादग्रस्त मिळकतीमध्ये असणारा हिस्सा नैसर्गिक प्रेमापोटी स्वेच्छेने सोडून दिला आहे
व तसेच मुंबई मुंद्रांक अधिनियम 1958 अन्वये असलेल्या नियमान्वये भरणा निर्गित केला आहे.हुकमनामा/तडजोडीनाम्यानुसार वादी व प्रतिवादी यांनी दावा क्र. 535/2024 दि. . 29/11/2024 मुंद्रांक चलन क्र MH013091772202425E ने व MH013091785202425E ने भरणा केले.
वरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सरस निरस तडजोड झाली असुन मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,(क.स्तर) न्यायालय गेवराई,जि.बीड.यांचे कडील वरीलप्रमाणे तडजोडपत्र दाखल केले वरुन सातबाराच्या मालकी हक्कात नोंद घेण्यात येते.नोंद अवलोकनार्थ व पुढील कार्यवाहीस्तव सादर.