सातबारा Watch

← मानमोडी

Ferfar #697 · मानमोडी

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
181, 183, 207, 82, 87, 88, 90
Talathi
शुभम सुधाकर राठोड
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 789/2026 आदेश दिनांक : 07/10/2026 अर्जदार :- 1) सतिष सुखदेव जाधव रा.मानमोडी , ता.गेवराई,जि.बीड. वादी :- 1) सतिष सुखदेव जाधव रा.मानमोडी, ता.गेवराई,जि.बीड. प्रतिवादी :- 1)सुखदेव नारायण जाधव रा मानमोडी , 2)संजीवनी सुखदेव जाधव रा मानमोडी, 3) संजय सुखदेव जाधव रा मानमोडी, 4) रंजना शिवाजी येवले रा मादलमोही अर्जदार यांनी अर्ज व मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,(क.स्तर) न्यायालय गेवराई,जि.बीड.यांचे दिवाणी दावा क्र. 789/2026 दि. 07/10/2026 देऊन कळविले आहे की,वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आपआपसात खालीलप्रमाणे वाटप करुन दिले आहे.सदरील वाटप झालेले क्षेत्र मौजे मानमोडी ता.गेवराई,जि.बीड.येथील आहे. 1) गट न 82 एकूण क्षेत्र 1 हे 97 आर व पो ख 0.05 आर यापैकी 0.90 आर सुखदेव नारायण जाधव यांना व 1 हे 07 आर व पो ख 0.05 आर संजय सुखदेव जाधव यांना स्वतंत्र वाटप करण्यात आले. 2) गट न 87 मधील एकूण क्षेत्र 0.11 आर हे संजय सुखदेव जाधव यांना स्वतंत्र वाटप करण्यात आले. 3) गट न 90 मधील एकूण क्षेत्र 1 हे 92 आर पैकी सतीष सुखदेव जाधव यांना 1 हे 52 आर व संजय सुखदेव जाधव यांना 0.40 आर स्वतंत्र वाटप करण्यात आले. 4) गट न 181 मधील एकूण क्षेत्र 1 हे 83 आर यापैकी सतिष सुखदेव जाधव यांना 0 हे 91.50 आर व संजय सुखदेव जाधव यांना 0 हे 91.50 आर क्षेत्र स्वतंत्र वाटप करण्यात आले. सदर गटातील जलमय बोअर मध्ये सतीष व संजय यांचा समान प्रत्येकी आठ आणे हिस्सा राहील. 5) गट न 183 मधील 1 हे 41 आर यापैकी सतिश सुखदेव जाधव यांना 0.50 आर व संजीवनी सुखदेव जाधव यांना 0.41 आर व संजय सुखदेव जाधव यांना 0.50 आर स्वतंत्र वाटप करण्यात आले. 6) गट न 207 मधील 1 हे 27 आर यापैकी सतीष सुखदेव जाधव यांना 0.60 आर व संजय सुखदेव जाधव यांना 0.67 आर स्वतंत्र वाटप करण्यात आले. 7) गट न 177 मधील 0.02 आर सुखदेव नारायण जाधव यांना वाटप करण्यात आले. 8) गट न 88 मधील 0.00.64 हे क्षेत्र सतीष सुखदेव जाधव यांना स्वतंत्र वाटप करण्यात आले तथापी सदर गटातील विहिरीमध्ये व पाण्यामध्ये संजय सुखदेव जाधव यांचा आणेवारीप्रमाणे हिस्सा राहील. रंजना शिवाजी येवले यांनी वादग्रस्त मिळकती मधील आपला हिस्सा नैसर्गिकप्रेमापोटी स्वेच्छेने सोडून दिला आहे. व तसेच मुंबई मुंद्रांक अधिनियम 1958 वये असलेल्या नियमान्वये निर्गित केला आहे.हुकमनामा/तडजोडीनाम्यानुसार वादी व प्रतिवादी यांनी दावा क्र. 789/2026 दि. 07/10/2026 मुंद्रांक चलन क्र.MH011856120202627E व MH011856359202627E ने भरणा केला आहे. वरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सरस निरस तडजोड झाली असुन मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,(क.स्तर) न्यायालय गेवराई,जि.बीड.यांचे कडील वरीलप्रमाणे तडजोडपत्र दाखल केले वरुन सातबाराच्या मालकी हक्कात नोंद घेण्यात येते.नोंद मंजुरीसत्व सादर.