सातबारा Watch

← शिंदेवाडी

Ferfar #794 · शिंदेवाडी

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
322
Talathi
आरती अंकुश सुतार
First seen
27h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 2026/जमा1/राजपत्र/आदेश/कावि-1440 आदेश दिनांक : 15/10/2026 नोंद.राजपत्राने नावात बदल अर्जदार सोनाजी अंबादास भावले रा.शिंदेवाडी यांनी अर्ज व तहसिल कार्यालय गेवराई चे राजपत्र क्र.2026/जमा1/राजपत्र/आदेश/कावि-1440 दि.15/10/2026 देऊन कळविले आहे कि मौजे शिंदेवाडी येथील ग.नं./स.नं.322 मध्ये संगणीकृत 7/12 वर माझे नाव सोनाजी अंबु भावले असे झालेले असून राजपत्रा नुसार नाव सोनाजी अंबादास भावले अशी दुरुस्ती करून 7/12 देण्यात यावा. करिता नोंद घेतली जि. निर्णयास्तव सादर.