सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #2001 · रांजणी

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
669
Talathi
आरती अंकुश सुतार
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 तडजोडपत्र अर्जदार शामराव भानुदास सावंत रा.रांजणी ता.गेवराई जी बीड यांनी अर्ज व IN THE HIGH COURT JUDICATURE OF BOMBAY BENCH AT AURNGABAD SECOND APPEAL 770 OF 2005 देवून कळविले आहे 1)तुकाराम अर्जुन चौधरी (मयत) 1अ)बायनाबाई तुकाराम चौधरी 1ब)धोंडीराम तुकाराम चौधरी व 1)भानुदास एकनाथ सावंत(मयत)1-1)अशोक उर्फ आसाराम भानुदास सावंत (मयत) 1-1-अ)सुभद्रा आसाराम सावंत 1-1-ब)लक्ष्मण आसाराम सावंत 1-2)शामराव भानुदास सावंत 2)शेख अनिस शेख अहमद 3)झोहराही अहमद यांचे मध्ये मौजे रांजणी येथील ग.नं./स.नं.669 मधील 0.10आर क्षेत्रावर दावा चालू होता.सदर दावा दि.10/11/2025 रोजी निकाली लागला असून.दाव्यामुळे झालेले बदल खालील प्रमाणे तडजोड पूर्वी नावे असलेली जमीन धोंडीराम तुकाराम चौधरी स.नं./ग.नं.669 क्षेत्र 0.10आर तडजोड नंतर नावे आलेली जमीन शामराव भानुदास सावंत स.नं./ग.नं.669 क्षेत्र 0.10आर करिता नोंद घेतली जी.निर्णयास्तव सादर.