Ferfar #2009 · रांजणी
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- आरती अंकुश सुतार
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : 2026/आरओआर/85-2/वाटणीपत्र/कावी-1531
आदेश दिनांक : 30/10/2026
नोंद 85-2 वाटपाची
महाराष्ट्र शासन जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85/2
मा. तहसीलदार गेवराई तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे न्यायालय गेवराई तहसिल कार्यालय गेवराई यांचे कार्यालयाचे संचिका क्र.2026/आरओआर/85-2/वाटणीपत्र/कावी-1531 दि.30/10/2026 प्राप्त झाले आहे कि,मौजे रांजणी येथील स.नं/ग.नं.17 मधील खातेदार नवनाथ आश्रुबा शेंद्रे यांनी जमीन वाटप करून त्यांचा पुतण्या नामे मनोज वैजिनाथ शेंद्रे यांना दिली आहे. करिता त्यांच्या नावे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966, कलम 85/2 अन्वये खालील प्रमाणे जमीन वाटप करून दिली आहे.
85-2 वाटप पूर्वी नावे असलेले क्षेत्र
नवनाथ आश्रुबा शेंद्रे स.नं/ग.नं.17 क्षेत्र 0.30आर
85-2 वाटप नंतर नावे असलेले क्षेत्र
मनोज वैजिनाथ शेंद्रे स.नं/ग.नं.17 क्षेत्र 0.30आर
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966, कलम 85/2 अन्वये नोंद घेतली जि मंजुरीस्तव सादर.