Ferfar #759 · मुळुकवाडी
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई
लिहून घेणार : मसुराबाई सोनाजी वाघ
यांनी सर्व्हे क्रमांक : 85,134,139
तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई चा कर्ज बोजा मसुराबाई सोनाजी वाघ कडे 100000 (एक लाख )रुपये -गट क्र 85 फेर क्र.336,100000(एक लाख) रुपये –गट क्र.-134 फेर क्र.274, 100000 (एक लाख )रुपये –गट क्र.-139 फेर क्र.330 या सर्व फेरफार क्रमांकाने घेतलेला कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई यांचे कडील पत्र दि.27/09/2026 व अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे,करिता नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.