सातबारा Watch

← मुळुकवाडी

Ferfar #762 · मुळुकवाडी

गेवराई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
111, 133, 141, 149, 235
Talathi
अनुसया गुलाब बावनकुळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई लिहून घेणार : सोनाजी सुर्यभान वाघ यांनी सर्व्हे क्रमांक : 111, 133, 141, 149, 235. तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई चा कर्ज बोजा सोनाजी सुर्यभान वाघ कडे 82000 (ब्याऐंशी हजार) रुपये -गट क्र 111 फेर क्र.475, 40000(चाळीस हजार) रुपये –गट क्र.-133 फेर क्र.263, 82000 (ब्याऐंशी हजार))रुपये –गट क्र.-141 फेर क्र.263 , 82000 (ब्याऐंशी हजार) रुपये -गट क्र 149 फेर क्र.263 , 82000 (ब्याऐंशी हजार) रुपये -गट क्र 235 फेर क्र.385 या सर्व फेरफार क्रमांकाने घेतलेला कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई यांचे कडील पत्र दि.8/09/2026 व अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे,करिता नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर