Ferfar #763 · मुळुकवाडी
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई
लिहून घेणार : गोवर्धन सखाराम वदक
यांनी सर्व्हे क्रमांक : 215, 216.
तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई चा कर्ज बोजा गोवर्धन सखाराम वदक
कडे 67000 (सदुसष्ट हजार) रुपये -गट क्र 215 फेर क्र.266, 67000 (सदुसष्ट हजार) रुपये -गट क्र 216 फेर क्र.266 या सर्व फेरफार क्रमांकाने घेतलेला कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई यांचे कडील पत्र दि.13/10/2026 व अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे,करिता नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.