सातबारा Watch

← कोळगांव

Ferfar #4846 · कोळगांव

गेवराई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
206
Talathi
टकले आर. डी.
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित जिन्हा कार्यालय बीड पत्ता - डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नगर रोड बीड गहाणखत लिहुन देणार : राजू भगवान मदने रा. कोळगांव यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 6198-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 206 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजू भगवान मदने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.