सातबारा Watch

← पाडळसिंगी

Ferfar #3858 · पाडळसिंगी

गेवराई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
325
Talathi
अविनाश दत्तात्रय लांडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नगर रोड, बीड. गहाणखत लिहुन देणार : सातबारा शेतकरी उत्पादक कं. लि. देवकी यांनी दुय्यम निबंधक बीड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3189-2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9999000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 325 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9999000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. टिप :- यापुर्वी सदर बोजा फेरफार नंबर 3851 नुसार कृष्णा अशोक काळे यांच्या नावे टाकण्यात आला होता. पंरतु कर्जदार सातबारा शेतकरी उत्पादक कं. लि. देवकी यांच्या नावे सदर रक्कमेचा बोजा नोंद करावी याबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नगर रोड, बीड.यांचेकडील दिनांक 14/10/2026 रोजीचे पत्र आले वरून फेरफार नंबर 3851 ने घेतलेला बोजा कमी करून सातबारा शेतकरी उत्पादक कं. लि. देवकी यांच्या नावे बोजा नोंद घेण्यात आली.