सातबारा Watch

← पाडळसिंगी

Ferfar #3859 · पाडळसिंगी

गेवराई, बीड · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
337, 362, 368
Talathi
अविनाश दत्तात्रय लांडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन घेणार :युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दर्गा रोड छत्रपती संभाजीनगर तर्फे सुनील बिहाणी लिहून देणार : 1) प्रमोदकुमार सिताराम सोमाणी 2)सिताराम बंडूलाल सोमानी, सोमानी जिनिंग आणि प्रेसिंग सिताराम बंडुलाल सेामानी रा.गेवराई कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : प्रमोदकुमार सिताराम सोमाणी यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 5267-2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 337, 362, 368 क्षेत्र 0.85 हे.आर., 0.77 हे.आर. 0.03 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोदकुमार सिताराम सोमाणी ,सिताराम बंडूलाल सोमानी ,सोमानी जिनिंग आणि प्रेसिंग सिताराम बंडुलाल सेामानी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.