सातबारा Watch

← पाडळसिंगी

Ferfar #3861 · पाडळसिंगी

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
140, 44
Talathi
अविनाश दत्तात्रय लांडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 2026/जमा-1/85/2/वाटणीपत्र/कावि-1521 आदेश दिनांक : 26/10/2026 कलम 85 अन्वये वाटणीपत्र महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मौजे पाडळसिंगी येथील 44 व 140 मधील खातेदार नरहरी ज्ञानदेव साबळे यांचे नावे असलेले एकुण क्षेत्र 5.68 व पो.ख. 0.10 (हे.आर.) एवढी शेतजमीन खालील प्रमाणे त्यांच्या पत्नीच्या व मुलाच्या नावे वाटप करण्यात आली आहे. 1) नारायण नरहरी साबळे यांना गट नं. 44 मध्ये 1.60 व पो.ख. 0.00 (हे.आर.) क्षेत्र. 2) रुक्मिन नरहरी साबळे यांना गट नं. 140 मध्ये 1.58 व पो.ख. 0.00 (हे.आर.) क्षेत्र. 3) नरहरी ज्ञानदेव साबळे यांना गट नं. 44 मध्ये 0.92 व पो.ख. 0.07 (हे.आर.) क्षेत्र. 4) नरहरी ज्ञानदेव साबळे यांना गट नं. 140 मध्ये 1.58 व पो.ख. 0.03 (हे.आर.) क्षेत्र. वरील प्रमाणे क्षेत्र वाटप करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे मा.नायब तहसिलदार गेवराई यांचेकडील आदेश क्र.2026/जमा-1/85/2/वाटणीपत्र/कावि-1521 दि.26/10/2026 प्राप्त झालेवरून आदेशातील अटी व शर्तीच्या आधीन राहून आदेशाने नोंद घेण्यात आली.