Ferfar #3862 · पाडळसिंगी
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : 2026/जमा-1/85/2/वाटणीपत्र/कावि-1522
आदेश दिनांक : 26/10/2026
कलम 85 अन्वये वाटणीपत्र
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मौजे पाडळसिंगी येथील 248 व 255 मधील खातेदार संजय लक्ष्मण शिंदे यांचे नावे असलेले एकुण क्षेत्र 1.5350 व पो.ख. 0.02 (हे.आर.) एवढी शेतजमीन खालील प्रमाणे त्यांच्या मुलाच्या नावे वाटप करण्यात आली आहे.
1) किरण संजय शिंदे यांना गट नं. 248 मध्ये 0.9500 व पो.ख. 0.00 (हे.आर.) क्षेत्र.
2) किरण संजय शिंदे यांना गट नं. 255 मध्ये 0.5850 व पो.ख. 0.02 (हे.आर.) क्षेत्र.
वरील प्रमाणे क्षेत्र वाटप करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे मा.नायब तहसिलदार गेवराई यांचेकडील आदेश क्र.2026/जमा-1/85/2/वाटणीपत्र/कावि-1522 दि.26/10/2026 प्राप्त झालेवरून आदेशातील अटी व शर्तीच्या आधीन राहून आदेशाने नोंद घेण्यात आली.