Ferfar #3864 · पाडळसिंगी
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 300
- Talathi
- अविनाश दत्तात्रय लांडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.दि.दा.नं 972/2018
आदेश दिनांक : 12/10/2026
. दिवाणी न्यायाधीश साहेब (क-स्तर) गेवराई यांचे आदेशाने कोर्ट तडजोड पत्रनोंद
वादी- 1.लताबाई प्रकाश ससाणे 2.अजय प्रकाश ससाणे 3.आकाश प्रकाश ससाणे, रा.रांजणी ता.गेवराई जि.बीड त्यांच्या व
प्रतिवादी – 1.लक्ष्मीबाई बन्सी ससाणे 2.विष्णु बन्सी ससाणे 3.संगीता बबन सोनवणे 4.रेखा अशोक शिंदे 5.दत्ता शहादेव वाघमारे 6.अरूण शहादेव वाघमारे 7.गोरख विठोबा माने 8.कौशल्या केरू वाघमारे
यांचेमध्ये मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क-स्तर) गेवराई यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं 972/2018 हा दावा चालु होता. सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादीमध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होवून हुकूमनामा काढण्यात आला.
सदर तडजोड पुर्वी दावामधील वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे होते.
गट नं 300 मधील 0.57 व पो.ख.0.02 (हे.आर.)क्षेत्र
सदर वादग्रस्त जमीनीचे क्षेत्र मयत खातेदार बन्सी मसाजी ससाणे नावे होते.
सदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.
1)प्रतिवादी क्र.1 लक्ष्मीबाई बन्सी ससाणे यांना गट नं. 300 मध्ये 0.57 व पो.ख.0.02 (हे.आर.)क्षेत्र
याप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्त क्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन रे.दि.दा.नं 972/2018 मध्ये दि.12/10/2026 रोजी दावा निकाली निघाल्यावरून हुकूमनामा काढण्यात आला. सदरील हुकूमनाम्याचे मुद्रांक शुल्क रक्कम रू 600/- भरले असून ज्याचा नं. हुकूमनामा-पा.क्र. 1020/2026 व चलन क्र. MH0013180156202627E व MH0013180262202627E दि.02/11/2026 आहे. करिता कोर्ट तडजोडपत्र व हुकुमनामायांची छायांकीत प्रत आलेवरुन वरीलप्रमाणे नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.