Ferfar #4184 · आहेर वाहेगांव
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- अविनाश दत्तात्रय लांडे
- First seen
- 32h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : रुद्रेश्वर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि गेवराई
लिहून घेणार : गोरखनाथ मच्छिंद्र वराट
यांनी सर्व्हे क्रमांक : 142 तपशिल : प्रमाणे गोरखनाथ मच्छिंद्र वराट यानी मा व्यवस्थापक साहेब रुद्रेश्वर अर्बन को ऑप क्रे सोसायटी लि गेवराई शा.गेवराई यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3876
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रुद्रेश्वर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि गेवराई यांचेकडील दिनांक 23/08/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.