सातबारा Watch

← आहेर वाहेगांव

Ferfar #4185 · आहेर वाहेगांव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
अविनाश दत्तात्रय लांडे
First seen
30h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पाडळसिंगी लिहून घेणार : गोविंद आश्रुबा गिरी यांनी सर्व्हे क्रमांक : 145 तपशिल : म.ग्रा.बँक शा.पाडलसिंगीचा बोजा रु. 40,000/- गोविंद आश्रुबा कडे - 2537 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पाडळसिंगी यांचेकडील दिनांक 08/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला क्र.193/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.