सातबारा Watch

← आहेर वाहेगांव

Ferfar #4190 · आहेर वाहेगांव

गेवराई, बीड · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
356
Talathi
अविनाश दत्तात्रय लांडे
First seen
30h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026अर्जदार राम नारायण गिरी यांचा अर्ज आल्यावरुन गट नं 356 मध्ये यापुर्वीचा हक्कसोडपत्र फेरफार क्र.3788 नोंद करतेवेळी नजरचुकीने हक्कसोड लिहुन देणार दैवशाला भागवत पुरी यांचे नाव कमी करण्याचे राहुन गेले होते. त्यानुसार अर्जदार राम नारायण गिरी यांचा अर्ज आल्यावरून खालील प्रमाणे नोंद घेण्यात येते. लिहुन देणार:- दैवशाला भागवत पुरी (खाता क्रमांक :- 319 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 356 हक्कसोड लिहुन घेणार:- राम नारायण गिरी यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचे कडील दस्त क्रमांक 6401 दिनांक 11/12/2023 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.