सातबारा Watch

← आहेर वाहेगांव

Ferfar #4196 · आहेर वाहेगांव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
अविनाश दत्तात्रय लांडे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : एकलिंगेश्वर अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.गेवराई लिहून घेणार : चक्रधर परमेश्वर घोडके यांनी सर्व्हे क्रमांक : 160 तपशिल : एकलिंगेश्वर अर्बन को-ऑ क्रेडीट सोसायटी लि गेवराई यांचा चक्रधर परमेश्वर घोडके यांचेकडे र रू 300000/- चा कर्जाचा बोजा - 3587 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एकलिंगेश्वर अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.गेवराई यांचेकडील दिनांक 29/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला जा.क्र.EUCOCSL/196/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.