सातबारा Watch

← उक्कडपींपरी

Ferfar #1354 · उक्कडपींपरी

गेवराई, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
230, 245, 277
Talathi
नितेश गजानन खिल्लारे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न 230, 245, 277 च्या जमीनीचे खातेदार राजेंद्र नारायणराव ढाकणे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजेभऊ नारायण ढाकणे ऐवजी राजेंद्र नारायणराव ढाकणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार गेवराई यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.532 दि. 26/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- AR2665543 अन्वये राजेभऊ नारायण ढाकणे ऐवजी राजेंद्र नारायणराव ढाकणे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .