Ferfar #931 · काळवाडी
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 134/2021
आदेश दिनांक : 04/01/2025
वादी : 1) शकुंतला तुकाराम दंडवते रा. काळवाडी ता. गेवराई जि. बीड .
2) अश्विनी तुकाराम दंडवते रा. काळवाडी ता. गेवराई जि. बीड
प्रतिवादी : 1) तुकाराम शिवाजी दंडवते रा. काळवाडी ता. गेवराई जि. बीड
2) प्रवीण तुकाराम दंडवते रा. काळवाडी ता. गेवराई जि. बीड
3) दिपक तुकाराम दंडवते रा. काळवाडी ता. गेवराई जि. बीड
4) जयश्री तुकाराम दंडवते रा. काळवाडी ता. गेवराई जि. बीड
यांच्यामध्ये मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर ),गेवराई यांच्या न्यायालयात रे..दि.दा.नं. 134/2021 हा दावा चालू होता सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादी मध्ये क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यात आला .
सदर तडजोड पूर्वी वादग्रस्त क्षेत्र खालील प्रमाणे होते .
गट नं. क्षेत्र (हे. आर.) पो .ख.( हे.आर.)
1) दिपक तुकाराम दंडवते 41 0.48.50 0.04
2) प्रवीण तुकाराम दंडवते 41 0.49.00 0.03
3) दिपक तुकाराम दंडवते 177 0.16.00 0.00
4) प्रवीण तुकाराम दंडवते 177 0.16.00 0.00
5) दिपक तुकाराम दंडवते 186 0.60.00 0.02
6) प्रवीण तुकाराम दंडवते 186 0.60.00 0.02
सदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे
गट नं. क्षेत्र (हे. आर.) पो .ख.( हे.आर .)
वादी :
1) शकुंतला तुकाराम दंडवते 41 0.48.50 0.04
2) शकुंतला तुकाराम दंडवते 41 0.49.00 0.03
3) शकुंतला तुकाराम दंडवते 177 0.16.00 0.00
4) शकुंतला तुकाराम दंडवते 177 0.16.00 0.00
5) शकुंतला तुकाराम दंडवते 186 0.60.00 0.02
6) शकुंतला तुकाराम दंडवते 186 0.60.00 0.02
याप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड झाली असून रे..दि.दा.नं. 134/2021 दि. 04/01/2025 रोजीच्या कोर्ट तडजोड पत्राची छायांकित प्रत आल्यावरून नोंद घेण्यात आली . जी नोंद पुढील निर्णयास्तव सविनय सादर.