Ferfar #2155 · सिरसमार्ग
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- स्नेहल सिद्धार्थ तलवारे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी , बीड
आदेश क्रमांक : क्र. 2026/आरओआर/सिरसमार्ग/क्र.-58
आदेश दिनांक : 21/08/2026
लिहुन देणार:-
बाबासाहेब लक्ष्मण ठोंबरे रा. सिरसमार्ग (खाता क्रमांक132) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 85, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
स्वाती सखाराम होनमाने (नवीन खाते क्र.)
यांना दुय्यम निंबधक कार्यालय गेवराई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1724 दिनांक 27/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 530000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
वर नमूद खरेदी दस्ता आधारे यापूर्वी फेरफार क्रमांक 2048 ने नोंद घेण्यात आली होती. जी मंडळ अधिकारी विभाग कोळगाव यांचे आदेश क्र.2024/आरओआर/तक्रारी फेरफार/कावि -५२ दि.०८.०८.२०२४ अन्वये नोंद नामंजूर झाल्यानंतर त्यावर अपीलअंती मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय बीड, यांनी आदेश क्रमांक 2026/आरओआर/सिरसमार्ग /प्र.क्र.58 दिनांक 21/ 08/2026 आधारे मंडळ अधिकारी विभाग कोळगाव यांचे आदेश क्र.2024/आरओआर/तक्रारी फेरफार/कावि -५२ दि.०८.०८.२०२४ हा आदेश रद्द करण्यात आला .
अर्जदार स्वाती सखाराम होनमाने यांनी अर्ज , आदेशाची प्रत , दुय्यम निबंधक गेवराई यांचा दस्त देऊन कळविले .करिता सदर नोंद घेण्यात आली, जी मंजुरीस्तव सेवेत सादर.