सातबारा Watch

← शहाजणपूर चकला

Ferfar #2393 · शहाजणपूर चकला

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
मिनल नामदेव खांदे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड लिहून घेणार : नारायण नामदेव जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 160 तपशिल : दिनांक 05/07/2019 रोजी श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सो. लि चा नारायण नामदेव जाधव यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 1737 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पतसंस्था यांचेकडील पत्र क्रमांक १०८/२०२२-२३ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. करीत नोंद सादर