Ferfar #2395 · शहाजणपूर चकला
गेवराई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- मिनल नामदेव खांदे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सिरसमार्ग
लिहून घेणार : संजय अमृत एरंडे
लिहून घेणार यांचे नावे गट क्र. 86 मध्ये फेरफार क्र. 1357 ने नोंद असलेला बोजा कमी करणे बाबतचे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सिरसमार्ग यांचे दि. 08.10.2026 रोजीचे पत्र व अर्ज सादर करून अर्जदार यांनी बोजा नोंद कमी करणेची विनंती केली असता सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सिरसमार्ग यांचे पत्राचे अवलोकन करून बोजा कमी केला.
वरील नोंद घेत असताना "सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सिरसमार्ग चा बोजा 50000/- किशोर दिलीप कडे" हि नोंद कमी होत असल्याने नव्याने नोंद केली.
करिता नोंद निर्णयास्तव सादर...