Ferfar #2397 · शहाजणपूर चकला
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिरसमार्ग
लिहुन घेणार : बद्री बाबुराव जेठे
यांनी सर्व्हे क्रमांक 5 वर फेरफार क्रमांक 1382 ने घेतलेला बोजा सेंट्रल बँक ऑ. इंडिया शा सिरसमार्ग चा बोजा 35000/- बद्री बाबुराव जेठेकर कडे
सर्व्हे क्रमांक 5 वर फेरफार क्रमांक 1540 ने घेतलेला बोजा स.बॅक इडिया शा. शिरसमार्ग 50000+45000 बद्री बाबुराव केडे
सर्व्हे क्रमांक 250 वर फेरफार क्रमांक 1360 ने घेतलेला बोजा सेंट्रल बँक ऑ. इंडिया शा सिरसमार्ग चा बोजा 50000/- बद्री बाबुरावकडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिरसमार्ग यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.