Ferfar #373 · सिंपेगांव
गेवराई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- विलास बळीराम उबाळे
- First seen
- 27h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहुन घेणार : विश्ववंदिता अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड
लिहुन देणार : नारायण आश्रुबा कोठेकर रा. सिंपेगांव यांनी बीड यांचेकडील दस्त क्रमांक 140/VVMB/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 /- (दोन लाख रुपये )कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 क्षेत्र 0.18.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण आश्रुबा कोठेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक बीड 140/VVMB/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- (दोन लाख रुपये ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.