सातबारा Watch

← सिंपेगांव

Ferfar #377 · सिंपेगांव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
विलास बळीराम उबाळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : शिवराज अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड लिहून देणार : नारायण आश्रुबा कोठेकर रा. सिंपेगांव यांनी रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवराज अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड यांचेकडील पत्र क्रमांक 2026/26-24 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल नोंद मंजुरीस्तव सादर..