Ferfar #771 · टाकळगाव
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : स्टे.बँ.ऑ. हैद्राबाद/इंडिया शाखा हिरापुर
लिहून घेणार : रविन ओमप्रकाश गव्हाणे
यांनी स्टे.बँ.ऑ. हैद्राबाद शाखा हिरापुरचा बोजा गट क्र 49 वरील रु 60000/- रविन ओमप्रकाश कडे - 334
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा, गट क्र 60 वरील रु 35000/- रविन ओमप्रकाश कडे - 325
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा, गट क्र 41 वरील रु 35000/- रविन ओमप्रकाश कडे - 323
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक 23/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.