Ferfar #1164 · धुमेगाव
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 693/2026
आदेश दिनांक : 12/09/2026
वादी- रामनाथ शहादेव झिरपे प्रतिवादी- 1.इंद्रनाथ शहादेव झिरपे 2.मनिषा भास्कर औटे यांचे मध्ये मा.दिवाणी न्यायाधिश साहेब (क.स्तर) कोर्ट गेवराई जि.बीड यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं. ६९३/२०२६ दिनांक 12/09/2026 हा दावा चालु होता. सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादीमध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यात आला.
सदर तडजोडपुर्वी वादग्रस्त क्षेत्र खालील प्रमाणे नावे होते.
रघुनाथ ग्यानाबा झिरपे यांच्या नावे धुमेगाव येथील
गट नंबर 269/1 मधील क्षेत्र 0.92 हे.आर. पो.ख.0.03 आर
गट नंबर 16 मधील क्षेत्र 0.14 हे.आर.
गट नंबर 3 मधील क्षेत्र 0.0033 हे.आर.(सामाईक विहीर )
सदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.
इंद्रनाथ शहादेव झिरपे यांना गट नंबर 269/1 मध्ये क्षेत्र 0.92 हे.आर. पो.ख.0.03
गट नंबर 16 मध्ये क्षेत्र 0.14 हे.आर.
गट नंबर 3 मध्ये क्षेत्र 0.0033 आर .(क्षेत्रामध्ये असलेली सामाईक विहीर )
याप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्तक्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन मा.मुद्रांक जिल्हाअधिकारी यांच्या कडे चलन क्र.MH012045860202627E दि.15/10/2026 मुद्रांक शुल्क 600 अ.क्र.948/2026दि.15/10/2026 रे.दि.दा.नं.693/2026दिनांक 12/9/2026 च्या कोर्ट तडजोडपत्राची छायांकीत प्रत आले वरुन नोंद घेण्यात आली. जि निर्णयास्तव सादर.