सातबारा Watch

← चकलांबा

Ferfar #6604 · चकलांबा

गेवराई, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
192
Talathi
राम गोरख जाधव
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार छबू भागुजी नजन यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव छबन भागुजी नजन ऐवजी छबु भागुजी नजन असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार गेवराई यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026/जमा -1/राजपत्र/आदेश/कावि/966 दि. 24/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/06/2024 मधील नोंदणी क्र.पी- A-245437 अन्वये छबन भागुजी नजन ऐवजी छबु भागुजी नजन असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .