सातबारा Watch

← रसुलाबाद

Ferfar #1051 · रसुलाबाद

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1, 56
Talathi
सुशांत सुनिल गरुडकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा-चकलांबा लिहुन घेणार : शब्बीर महेताब शेख यांनी सर्व्हे क्रमांक 56 वर फेरफार क्रमांक 428 ने घेतलेला बोजा म.ग्रा.बँ.शा. चकलांंबाचा कर्ज बोजा रु 13000/- शब्बीर कडे सर्व्हे क्रमांक 1 वर फेरफार क्रमांक 221 ने घेतलेला बोजा शब्बीर महेताब कडे म ग्रा बॅ शा चकलांबा बोजा रु 4,950/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र 36/26-27 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.