सातबारा Watch

← हिवरा (बु.)

Ferfar #3204 · हिवरा (बु.)

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
114, 125
Talathi
मंगेश सुरेश इंगळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 लिहुन देणार : तिरुपती अर्बन को ऑप क्रे सो ली माजलगाव लिहुन घेणार : मारुती सूर्यभान काळे यांनी सर्व्हे क्रमांक 114 वर फेरफार क्रमांक 2634 ने घेतलेला बोजा मारुती सूर्यभान काळे यांचे कडे तिरुपती अर्बन को ऑप क्रे सो ली माजलगाव चा बोजा 150000/ सर्व्हे क्रमांक 125 वर फेरफार क्रमांक 2635 ने घेतलेला बोजा तिरुपती अर्बन को.ऑ.क्रेडिट सोसायटी लि.शा.माजलगावचा मारुती सूर्यभान काळे कडे रु.150000 कर्ज बोजा. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.