सातबारा Watch

← हिवरा (बु.)

Ferfar #3211 · हिवरा (बु.)

माजलगाव, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
मंगेश सुरेश इंगळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 इतर फेरफार लिहून देणार :- मंदाकिनी बापूराव तौर हे रा. काळेगावथडी येथील रहिवाशी असून त्यांचे नावावरील मौजे शिवार हिवरा बु. येथील जमीन गट नं. 49 मधील ऐकून क्षेत्र 0 हे.54 आर पो.ख.0.00 आर जमीन आहे ती पूर्ण 0 हे.54 आर पो.ख.0.00 आर जमीन आहे हि जमीन त्यांनी लिहून घेणार त्यांचे मुले यांना वाटून दिली आहे ती पुढील प्रमाणे आहे. लिहून घेणार :- 1. नितीन बापूराव तौर यांना मौजे हिवरा बु. येथील गट नं. 49 मधील ऐकून क्षेत्र 0 हे.27 आर व लिहून घेणार :- 2. प्रशांत बापूराव तौर यांना मौजे हिवरा बु. येथील गट नं. 49 मधील ऐकून क्षेत्र 0 हे.27 आर पो.ख.0.00 आर अशी पूर्ण जमीन लिहून देणार यांनी त्यांचे मुले यांना वाटणीपत्रा अधारे कायमची वाटून दिली आहे. हे वाटणीपत्र 500 रु च्या बॉंड पेपरवर लिहून दिले आहे ज्याचा बॉंड क्रमांक DU 318461 व अनुक्रमांक 6399 दिनांक 11 सप्टेंबर 2026 नुसार हे वाटणीपत्र लिहून दिले आहे. त्या नुसार नोंद घेतली. करिता माहिती व पुढील आदेशार्थ सविनय सादर.