सातबारा Watch

← राजेगांव

Ferfar #5567 · राजेगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
प्रिती ज्ञानेश्वर ढोणे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : आर्या अर्बन को. ऑप क्रे. सो. लि. माजलगांव लिहून घेणार : उध्दव आश्रूबा नाईकनवरे यांनी सर्व्हे क्रमांक : 68 तपशिल : प्रमाणे उध्दव आश्रूबा नाईकनवरे यानी आर्या अर्बन को. ऑप क्रे. सो. लि. माजलगांव ता. माजलगांव जि. बीड - यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4203 आर्या अर्बन को ओप क्रेडिट सो.ली.माजलगाव चा ४००००० रु बोजा नाईकनवरे उद्धव अश्रुबा कडे - 4226 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.