सातबारा Watch

← हरकी निमगांव

Ferfar #4363 · हरकी निमगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार वैजनाथ आश्रुबा दाते हे रा.हरकी निमगाव येथील रहिवाशी असुन त्यांची जमीन मौजे हरकी निमगाव येथे असून त्यांनी अर्ज दिला आहे की त्यांचा गट नंबर 78 मध्ये असून त्यांचे 7/12 वर इतर हक्कात मुलगी एक , से. स. सो. लि .हरकी निमगाव चा बोजा शिवाजी व वैजेनाथ कडे बोअर एक स्वतंत्र शिवाजी कडे नवीन फेर क्र.(1) असा उल्लेख केलाला आहे व अर्जदार यांनी से स सो बोजा हरकी निमगाव चा बोजा हा कमी करण्यासाठी सेवा सहकारी सोसायटी यांचे पत्र दिले आहे त्या पत्राचे अनुषंगाने 7-12 चे इतर हक्कातील बोजा कमी करण्यात आला व मुलगी एक , बोअर एक स्वतंत्र शिवाजी कडे नवीन फेरफार क्र.(1) हा उल्लेख 7-12 वर नवीन फेरफार क्रमांकाने कायम नोंद घेण्यात आली. करिता माहितीस्तव सेवेत सादर.