Ferfar #10020 · तालखेड
माजलगाव, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहुन देणार : तुळजाभवानी अ.म.को.ऑप क्रे सो लि.माजलगाव
लिहुन घेणार : वसंत राधाकृष्ण मोरे
यांनी सर्व्हे क्रमांक 30 वर फेरफार क्रमांक 6766 ने घेतलेला बोजा तुळजाभवानी अर्बन मल्टी.को ऑप क्रे सो लि.माजलगाव रु 150000/- बोजा,सर्व्हे क्रमांक 668 वर फेरफार क्रमांक 7892 ने घेतलेला तुळजाभवानी अ.म.को.ऑप क्रे सो लि.माजलगाव रु.१०१००० +१५००००/-बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.84/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.