सातबारा Watch

← जदीद जवळा

Ferfar #2048 · जदीद जवळा

माजलगाव, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार मारुती रोहिदास मते हे रा.जदीद जवळा येथील रहिवाशी असुन त्यांची जमीन मौजे जदीद जवळा येथे असून त्यांनी अर्ज दिला आहे की त्यांचा गट नंबर 31 मध्ये असून त्यांचे 7/12 वर इतर हक्कात गाडी मार्ग रस्ता व से. स. सो. चा बोजा रू मारोती कडे फेरफार क्र.(1) असा उल्लेख केलाला आहे व अर्जदार यांनी से स सो बोजा जदीद जवळा हा कमी करण्यासाठी सेवा सहकारी सोसायटी यांचे पत्र दिले आहे त्या पत्राचे अनुषंगाने 7-12 चे इतर हक्कातील बोजा कमी करण्यात आला व गाडी मार्ग रस्ता फेरफार क्र.(1) हा उल्लेख 7-12 वर नवीन फेरफार क्रमांकाने कायम नोंद घेण्यात आली. करिता माहितीस्तव सेवेत सादर.