सातबारा Watch

← सावरगांव

Ferfar #4149 · सावरगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
120/2, 121/2
Talathi
पुजा राजेंद्र इंगळे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : केदारेश्वर अर्बन को-ऑप. क्रे.सो.लि. माजलगांव चे वतीने अधिकारी श्री. गोपाळ संतोष काळे गहाणखत लिहुन देणार : सुर्यंकांत श्रीमंत नाईकनवरे रा. सावरगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5882-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/2, 121/2 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यंकांत श्रीमंत नाईकनवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.