सातबारा Watch

← डुब्बा मजरा

Ferfar #642 · डुब्बा मजरा

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
प्रिती ज्ञानेश्वर ढोणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : आधार मल्टी स्टेट को-ऑप क्रे.सोसायटी लि.माजलगाव लिहून घेणार : विलास रामभाउ जाध्रव यांनी सर्व्हे क्रमांक : 25 तपशिल : आधार मल्टी स्टेट को-ऑप क्रे.सोसायटी लि.माजलगाव चा कर्जबोजा विलास रामभाऊ जाधव यांच्याकडे रु.250000/-(अक्षरी:-दोन लाख पन्नास हजार रुपये फक्त) - 637 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.