Ferfar #861 · इरला मजरा
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- प्रिती ज्ञानेश्वर ढोणे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी पूर्णवादी सह.बँक बीड
लिहून घेणार : बापू जणू राठोड
यांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : विशेष वसुली अधिकारी पुर्नावादी सह.बँक यांनी बापू जणू राठोड यांची जप्त केलेली मालमत्ता - 439
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.