Ferfar #4549 · पुरुषोत्तमपुरी
माजलगाव, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 202
- Talathi
- काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार :- मुंजाभाऊ भानुदास गोळेकर हे रा. पुरुषोत्तमपुरी येथील रहिवाशी असून त्यांचे नावावरील मौजे शिवार पुरुषोत्तमपुरी येथील जमीन गट नं. 202 मधील त्यांचे नावावरील ऐकून क्षेत्र 2.हे 98 आर व पो.ख.0.02 आर जमीन आहे त्यापैकी काही जमीन त्यांनी लिहून घेणार त्यांची पत्नी यांना जमीन वाटून दिली आहे ती पुढील प्रमाणे आहे.
लिहून घेणार :- पल्लवी मुंजाभाऊ गोळेकर यांना मौजे पुरुषोत्तमपुरी येथील गट नं. 202 मधील ऐकून क्षेत्र 2 हे 00 आर व पो.ख.0.00 आर अशी जमीन त्यांनी वाटणीपत्रा अधारे कायमची त्यांची पत्नी यांना वाटून दिली आहे. हे वाटणीपत्र त्यांनी 500 रु च्या बॉंड पेपरवर लिहून दिले आहे ज्याचा बॉंड क्रमांक DU 981319 व अनु क्र. 3931 दि.16 ऑक्टोंबर 2026 नुसार हे वाटणीपत्र लिहून दिले आहे त्या नुसार 7/12 वर नोंद घेतली आहे .
करिता माहितीस्तव सेवेत सादर.