सातबारा Watch

← सादोळा

Ferfar #5200 · सादोळा

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
विशाल विश्वास वानखडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : वसुली अधिकारी द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक ता.जि.बीड , लिहून देणार : जगदीश ञिंबक सुरवसे रा. सादोळा यांनी वसुली अधिकारी द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक ता.जि.बीड यांचेकडील दस्त क्रमांक 72 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1186799/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक द्वारकादास मंत्री बँक ता.जि.बीड यांचेकडील पत्र क्रमांक 01/72 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1186799/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.