सातबारा Watch

← सादोळा

Ferfar #5204 · सादोळा

माजलगाव, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
171, 172, 192
Talathi
विशाल विश्वास वानखडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बैंक शाखा.बीड रोड,माजलगाव गहाणखत लिहुन देणार : सुशांत दिलीपराव सोळंके रा. सादोळा यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6867-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1347000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171, 172, 192 क्षेत्र 0.7850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशांत दिलीपराव सोळंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1347000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.