Ferfar #1536 · छत्रबोरगांव
माजलगाव, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सह पतसंस्था मर्या.माजलगाव तर्फे गणेश दत्तात्रय बादादे
गहाणखत लिहुन देणार : छगन रावसाहेब जाधव रा. छत्रबोरगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6852-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50, 58 क्षेत्र 1.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छगन रावसाहेब जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.