Ferfar #4823 · मंजरथ
माजलगाव, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- सचिन एकनाथराव बडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
वाटणीपत्र/वाटपाने
लिहुन देणार:-भारत रंजित आळसे रा.मंजरथ ता.माजलगाव जि. बीड (खाता क्रमांक :-2640 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 23 लागवडीयोग्य क्षेत्र 00.83 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 00.01.50 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 00.83 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 00.01.50 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- योगीता भारत आळसे रा.मंजरथ ता.माजलगाव जि. बीड (खाता क्रमांक :- 3444) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 23 लागवडीयोग्य क्षेत्र 00.83 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 00.01.50 हे.आर.चौ.मी यांचे
लिहून देणार व लिहुन घेणार हे एकाच कुटुंबातील आसुन ते नात्याने पती पत्नी आहेत .करीता प्राप्त अर्ज व नोटरी शपथपत्र दाखल झाल्यावरुन नोंद घेण्यात आली यांचे कडील वाटणीपत्र दस्त क्रमांक DU935115 दिनांक 27/10/2026 प्रमाणे वाटणीपत्र करुण दिले.नोंद योग्य त्या निर्णयास्तव सेवेत सादर...