सातबारा Watch

← वाघोरा

Ferfar #3524 · वाघोरा

माजलगाव, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
365
Talathi
मंगेश सुरेश इंगळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 इतर फेरफार लिहून देणार :- भागवत नामदेव बादाडे हे रा.मौजे वाघोरा येथील रहिवाशी असून त्यांचे नावावरील मौजे शिवार वाघोरा येथील जमीन गट नं. 365 मधील ऐकून क्षेत्र 0 हे.65 आर पो.ख.0.06 आर जमीन आहे ती पूर्ण 0 हे.65 आर पो.ख.0.06 आर जमीन त्यांनी लिहून घेणार त्यांचे मुलगा यांना वाटून दिली आहे ती पुढील प्रमाणे आहे. लिहून घेणार :- हनुमान भागवतराव बादाडे यांना मौजे वाघोरा येथील गट नं. 365 मधील ऐकून क्षेत्र 0 हे.65 आर पो.ख.0.06 आर अशी पूर्ण जमीन लिहून देणार यांनी वाटणीपत्रा अधारे कायमची त्यांचा मुलगा यांना वाटून दिली आहे. हे वाटणीपत्र 500 रु च्या बॉंड पेपरवर लिहून दिले आहे ज्याचा बॉंड क्रमांक DU 422280 व अनुक्रमांक 3154 दिनांक 01 नोव्हेंबर 2026 नुसार हे वाटणीपत्र लिहून दिले आहे. त्या नुसार नोंद घेतली. करिता माहिती व पुढील आदेशार्थ सविनय सादर.