सातबारा Watch

← वाघोरा

Ferfar #3531 · वाघोरा

माजलगाव, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
मंगेश सुरेश इंगळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 इतर फेरफार लिहून देणार :- भाग्यश्री दिलीप कुलकर्णी हे रा. वाघोरा येथील रहिवाशी असून त्यांचे नावावरील मौजे शिवार वाघोरा येथील जमीन गट नं. 245 मधील त्यांचे नावावरील ऐकून क्षेत्र 02.हे 40 आर व पो.ख.0.00 आर जमीन आहे ती पूर्ण जमीन त्यांनी लिहून घेणार त्यांचे वडील यांना कायमची वाटून दिली आहे ती पुढील प्रमाणे आहे. लिहून घेणार :- दिलीपराव आबासाहेब कुलकर्णी यांना मौजे वाघोरा येथील गट नं. 245 मधील पूर्ण एकूण क्षेत्र 02 हे.40 आर व पो.ख.0.00 आर अशी पूर्ण जमीन त्यांनी वाटणीपत्रा अधारे कायमची त्यांचे वडील यांना वाटून दिली आहे. हे वाटणीपत्र 500 रु च्या बॉंड पेपरवर लिहून दिले आहे ज्याचा बॉंड क्रमांक DU 135316 व अनु क्र. 239 दि.08 ऑक्टोबर 2026 नुसार हे वाटणीपत्र लिहून दिले आहे त्या नुसार 7/12 वर नोंद घेतली आहे . करिता माहिती व पुढील अदेशार्थ सविनय सादर.