Ferfar #5044 · फुलेपिंपळगांव
माजलगाव, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- रामेश्वर नारायण थापडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक लि. अंबाजोगाई
गहाणखत लिहुन देणार : अभिमन्यु राम इबिते रा. फुलेपिंपळगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6457-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51 क्षेत्र 0.0131 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिमन्यु राम इबिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.