Ferfar #5052 · फुलेपिंपळगांव
माजलगाव, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहुन देणार : SBI शाखा माजलगाव
लिहुन घेणार : श्रीराम शंकर ढेपे
यांनी सर्व्हे क्रमांक 230 वर फेरफार क्रमांक 2193 ने घेतलेला बोजा S B H शाखा माजलगावचा बोजा श्रीराम शंकर ढेपे कडे र रु 98,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.